Category: MEDIA

परळीत कंदील मोर्चा आज कंदील मोर्चा काढलाय उद्या जनाताच मशाली घेऊन विद्युत मंडळाच्या कार्यालयात घुसेल :- धनंजय मुंडे

परळी दि.15 :- ऐन सणासुदीच्या दिवसात अघोषित लोडशेडींग करणार्‍या एम.एस.ई.बी. च्या विरोधात आज परळीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने एम.एस.ई.बी. कार्यालयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कंदीलआणखी वाचा

राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा समर्थन कधीच नाही – शरदचंद्र पवार

बीड, दि.०१ (प्रतिनिधी) :- ६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे ? असा सवाल उपस्थित करीत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचेआणखी वाचा

अटलबिहारी वाजपेयी ‘आदर्शपुरुष’; राजकारणातील महान पर्वाचा अस्त धनंजय मुंडे यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 16 : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातल्या एका महान पर्वाचा अस्त झाला आहे. देशाचं लाडकं, सर्वमान्य नेतृत्वं आपण गमावलं आहे. अटलजी राजकारणातील आदर्शपुरुष होते. सत्तारुढ व विरोधकांमधील समन्वयानं त्यांनीआणखी वाचा

परळी तालुक्यातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न मीच पूर्ण करेल – धनंजय मुंडे

परळी वै. दि.०7 : औष्णिक वीज निर्मितीमुळे देशाच्या नकाशावर असलेल्या परळी शहरात आता सौर ऊर्जेची निर्मिती होऊ लागल्यामुळे या भागाची नवी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागाच्या औद्योगिकआणखी वाचा

धनंजय मुंडे ठरले पावरफुल राजकारणी; लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८ पुरस्काराने सन्मानीत

मुंबई दि 10 —— विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते , तथा राज्याची मुलुख मैदानी तोफ धनंजय मुंडे हे लोकमतच्या  महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर 2018 पावरफूल राजकारणी पुरस्काराचे मानकरी ठरले असून आजआणखी वाचा

धनंजय मुंडेंनी गावक-यांसह हाती घेतले कुदळ आणि घमेल;केले श्रमदान पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत वावरहिरे ग्रामस्थांसोबत सहभाग…

सातारा- दहीवडी दि.8 :-  हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने दौ-यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज हातात कुदळ, घमेल घेत शेतकऱ्यांसोबत श्रमदानात सहभाग घेतला. पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या सातव्या दिवसाची सुरुवात आज सातारामधूनआणखी वाचा